Maharashtra News कोरपना काँग्रेस कमिटीच्या वतीने “हाथ से हाथ जोड़ो अभियान

रिपोर्टर वहाबअली सैय्यद,चंद्रपूर महाराष्ट्र
काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी पूर्ण केल्या नंतर, या यात्रेदरम्यान त्यांना आलेले अनुभव, देशातील वास्तव परिस्थिती आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा परदाफाश करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने, आमदार सुभाष धोटे यांचा मार्गदर्शनात “हाथ से हाथ जोडो अभियान” सुरु करण्यात येत असून सुरुवात कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव खैरगाव चनई बू मांडवा रुपापेठ वडगांव सोनुर्लि वनसडी पिपर्डा या गावा गावात जाऊन हात से हात जोडो कार्यक्रम राबविण्यात आला प्रत्येक गावातील काँगेस कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी सहभाग घेतला व भारतीय काँग्रेस चे राष्ट्रीय माजी अध्यक्ष मा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत भारत जोडो कार्यक्रम राबविण्यात आला 4000 किमी पायदळ प्रवास केला लोकांसोबत संवाद साधला जनतेचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि बिजेपी सरकार च्या आठ वर्षाच्या काळात जनतेला खोटे आश्वासन महागाही तरुणांना बेरोजगार युवकांना रोजगार नाही शेतकऱ्यांना शेतमालाला आधारित खरचाच्या दुपट भाव नाही पेट्रोल डिझल गॅस यांचे भाव गगनाला भिडले व इतर जनतेवर लादण्यात आलेले कायदे संपूर्ण माहिती गावा गावात जाऊन सांगण्यात आले
प्रमुख उपस्थित मा.शंतनु धोटे अध्यक्ष युवक काँग्रेस जिल्हा चंद्रपूर,मा.विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर,उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कोरपना,शैलेश लोखंडे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस कोरपना,गणेश गोडे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस कोरपना, सीताराम कोडापे माजी सदस्य जि प,दीपक खेकारे उपसरपंच, सुदर्शन डवरे उपसरपंच,रोशन मारापे सरपंच,रोशन आस्वले महसंघटन मंत्री,भास्कर जोगी सदस्य ,रवींद्र जुमनाके सरपंच , कैलाश मेश्राम सदस्य,दामोधर पा मलेकार माजी सरपंच ,शंकर पेचे माजी सरपंच, मुथून हेरेकुमरे, विलास आडे माजी सरपंच, दिलीप दरणे माजी उपरपंच, सुधाकर नांदेकर माजी उपसरपंच, सुनील कांबळे माजी सदस्य,अशोक भाऊ आस्कर माजी संचालक ,गोवर्धन उरकुडे माजी सदस्य, संजय जाधव माजी उपसरपंच, कदिर भाई ,दत्ता उपरे सदस्य काँग्रेस व इतर मान्यवर यांच्या उपस्थित हात से हात जोडो कार्यक्रम राबविण्यात आला आहे व कोरपना तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जाऊन संदेश देण्यात येणार आहे.व एक महिना हात से हात जोडो कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या अभियानात सहभाही व्हावे ही विनंती


Subscribe to my channel