महाराष्ट्र

Maharashtra News अहमदनगर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महराज

रिपोर्टर शिवाजी दांगडे अहमदनगर  महाराष्ट्र 
 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महराज चौक पेडगाव रोड येथे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या वतीने अभिवादन करताना मा,संतोषजी शिंदे(उपजिल्हाप्रमुख,श्रीगोंदा-नगर)मा,संतोषजी इथापे(उपजिल्हाप्रमुख कर्जत जामखेड)मा,नंदकुमारजी ताडे(तालुकाप्रमुख),मा,टिळकजी भोस(जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड)मा,राजुदादा गोरे(युवासेना तालुकाप्रमुख),मा,स्मितलजी वाबळे(जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस)मा,सर्वश्री नगरसेवक समिरजी बोरा,प्रशांतजी गोरे,गणेशजी भोस,निसारजी बेपारी,संतोषजी कोथिंबीरे,सोनालीताई घोडके,मा,अरविंदजी कापसे,मा,काकासाहेब कदम ,मा,सुदामतात्या झुंजरुक,मा,आप्पासाहेब सोनवणे, मा,नितिनजी गायकवाड(शहरप्रमुख),मा,निलेशभाऊ गोरे,मा,जितुभाऊ पाटोळे(शहराध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग)मा,संदीपभाऊ भोईटे, गणेशजी गांजुरे,मा,समिरजी काजी,मा,शिवाजीराव दांगडे,मा,अविभाऊ घोडके,मा, अनिलराव हिरडे ,मा,किरणजी बनसुडे, मा,ऋषिकेशखरात,मा,सनी कोथिंबीरे व सर्व मान्यवर शिवसैनिक उपस्तीत होते

Indian Crime News

Related Articles

Back to top button