ब्रेकिंग न्यूज़

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बोधगाव येथे घडली आहे, निलेश पाटील असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांनी राहत्या घरीत गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मृतदेह विच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आले आहे पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली आहे आत्महत्याचे नेमके कारण समजले नसून पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button