ब्रेकिंग न्यूज़

धुळे ज़िल्हा येथील, शिरपूर तालुक्यातील अजनाड, तरडी बबडाज, भाटपुरा,सावेर, अवकाळी पावसाने शेतमालाची केली नुकसान

गरपीट धुळे ज़िल्हा येथील, शिरपूर तालुक्यातील अजनाड, तरडी बबडाज, भाटपुरा,सावेर, अवकाळी पावसाने शेतमालाची केली नुकसान,आज सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान फक्त पंधरा ते वीस मिनिटे पर्यंत पाऊस चालला, मात्र या पंधरा-वीस मिनिटांमध्ये केळी बागेतील केळीचे झाडे उपटून हवेच्या दाबाने एका शेतातून दुसऱ्या शेतात अक्षरशा उडत गेले,काही पाण्याने माध्यमातून वाहून नेले, तर काही ठिकाणी पुर्ण शेतातील मका, केळी, यापिकांचचे झाडे झुकवून दिले, तसेच गरपीट मोट्या प्रमाणात झाली. मात्र तयार झालेल्या शेतमालाची नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण झाली असून ते पीक आता कुठल्याही कामात येऊ शकत नाही आता त्वरित पंचनामा करावा नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button