ब्रेकिंग न्यूज़

वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे 14 जानेवारी व्यवसाय दिंनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न

oplus_136314883
oplus_136314883
oplus_136314880
oplus_140509184
oplus_136314880
oplus_136314880
oplus_136314880
oplus_0
oplus_2097152
oplus_136314880

वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे 14 जानेवारी व्यवसाय दिनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले, दिनांक 14 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह चालू असून त्यात विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात शाळेतील समुपदेशक शिक्षक डॉ.भूपेंद्र पाकळे, भरत पाटील, गणेश पाटील यांनी मार्गदर्शन केले, या कार्यक्रमात वल्लभ विद्या मंदिर पाडळदा चे मुख्याध्यापक अंबालाल चौधरी सर, सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Indian Crime News

Related Articles

Back to top button