आदर्श विद्यालय तील विद्यार्थी व विद्यार्थिनी चिखली यांचा अनोखा उपक्रम.

रिपोर्टर जादव सुभाष भाई स्टेट चिफ गुजरात
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मध्ये गणपती बाप्पा यांच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी रक्तदान श्रेष्ठ दान असा उपक्रम चिखली तालुक्यात डॉक्टर च्या वेशभुषा मध्ये विद्यार्थ्यांनी दिसत होत्या हाता मध्ये बोर्ड घेऊन लोकांना जागुत करण्याचे काम सुरू होते रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेक काना जीवदान मिळते मोठ्या सर्जरी मध्ये शिवा गंभीर परिस्थिती रक्तदानामुळे पेशंट चे प्राण वाचण्यास मदत होते औ तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे ठरते भारत देशात 120 कोटी लोकसंख्या असूनही केवळ 74 लाख कोटी वीस लाख लिटर रक्त संघटित होते एखाद्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता का असते याची विविध कारण आहे हे
एक आजार किंवा अपघात देखील असू शकते तरी महत्वाचे आहे शिवाय आपल्या शरीराला चांगल्या आरोग्यासाठी पुनर्जीवित करते पुढे एका रक्तादानामुळे किमान तीन वेळेस लोकांना मदत होते अशा प्रकारे एका दानामुळे इतक्या लोकांना जीवनात फरक पडू शकतो शिवाय हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण तो लोकांना सुरक्षित रक्ता बद्दल बनवतो रक्तदान करण्यास सक्षम होण्यासाठी लोकांना मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ रक्तदान करण्यासाठी काही नि कष्ट पूर्ण केली पाहिजे असा उपक्रम आदर्श विद्यालय चिखली येथील विद्यार्थी नी तन्वी देशमुख व सहकारी उपस्थित होते या लहान मुलांनी जगासमोर दाखवून दिला यावेळी गावातील मंडळ उत्सव तसेच नागरिक व शाळेतील शिक्षक यांचा सहभाग होता

Subscribe to my channel