ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्य

Maharashtra News राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच पक्षसम्बंधित काही चर्चा करण्यात आले.. साहेबांना पुढील वातचालीच्या शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ नवघड़े, युवक प्रदेश सरचिटसनिस प्रशांतभाऊ घूमे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख,कार्याध्यक्ष सचिन बनकर,विधानसभा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे,(शिवसेना उ. ठा. गट ज्येष्ठ नेते मा. भाऊरावजी डांगे)तलोधी शहर अध्यक्ष मिलिंदभाऊ, सिंदेवाही युवक तालुका अध्यक्ष सलीमभाई शेख,सिंदेवाही तालुकाध्यक्ष मनोज कुमार सैनी, जिल्हा उपाध्यक्ष नासिरभाई शेख,युवक जिल्हा सरचिटनिस संदीपभाऊ डांगे,महिला तालुका अध्यक्ष सौ. निर्मलाताई रेवतकर,विद्यार्थी तालुका अध्यक्ष सिकंदर कास्तावार,अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्ष साजिदभाई सय्यद, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष बंटीभाई शेख, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष हमजाभाई पठान,जिल्हा सचिव वासुदेवजी भूते,शहर उपाध्यक्ष परवेज शेख विभाग अध्यक्ष मधुन श्रावनभाऊ धारने, सुरेशभाऊ ढोले, शांतारामभाऊ रंधये,फिरोज शेख, वसीम शेख, सैफुल शेख अफजल पठान तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Indian Crime News

Related Articles

Back to top button