Maharashtra News राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते करण्यात आला स्थानिक मान्यवर उपस्थित होते

रिपोर्टर गणेश गजानन प्रधान पुणे महाराष्ट्र
पुणे..पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना भव्य शाखा उदघाटन कार्यक्रम सोहळा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते करण्यात आला स्थानिक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश संघटक
संघर्ष नायक मच्छिद्र अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला
राष्ट्रीय प्रभारी आप्पासाहेब कांबळे, राष्ट्रीय संघटक प्रदेश सचिव डॉ. सतीश नगरकर, प्रदेश महिला कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, प्रदेश महिला सचिव मंगलताई सोनवणे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय मडपे,पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा ज्योतीताई झरेकर,पुणे शहर उपाध्यक्ष हासीम खान, पुणे शहर संपर्क पुणे शहर महिला सेक्रेटरी अंबीका कांबळे,पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा शुभांगी शिंदे, प्रदेश युवक संघटक जावेद शेख,पुणे शहर युवक अध्यक्ष ऐमान शेख, पुणे शहर संघटक जावेद शेख, हाडपसर म संघ अजिमभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 



Subscribe to my channel