ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्य

Maharashtra News स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या कोल्हापूर

रिपोर्टर गणेश प्रधान कोल्हापूर महाराष्ट्र 

स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.दगडु कांबळे तर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.तानाजी शिंदे यांची निवड स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेच्या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा आज रोजी स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.फिरोजभाई मुल्ला सर,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतभाई मुळे यांच्या प्रयत्नाने कामगार आघाडीची स्थापना करण्यात आली या कामगार आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.दगडु गणपती कांबळे याची तर संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मा.श्री.तानाजी गुंडा शिंदे यांच्या निवडी करण्यात आल्या त्याच्या निवडीची पत्रे स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.श्री.संतोषजी आठवलेसौ , स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी महाराष्ट्र राज्य सल्लागार सदस्य व रूई गावचे माजी सरपंच मा.श्री.जयसिंगराव कांबळे यांच्या शुभहस्ते देण्यात आली .

 

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button