ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्य

Maharashtra News आज सकाळी मा.दीपा मुधोळ जिल्हाधिकारी बीड याना साळवेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड ये वहां अवैध वाळू उपसा होत

रिपोर्टर बहाउद्दीन तमीजोद्दीन मुजावर बीड महाराष्ट्र

आज सकाळी मा.दीपा मुधोळ जिल्हाधिकारी बीड याना साळवेश्वर तालुका गेवराई जिल्हा बीड ये वहां अवैध वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले.मा.जिल्हाधिकारी बीड यांच्यानाने आज दुपारी 1 वाजतासूल व पोलिस पथकाने वैध वाळू उत्खनन होत असल्यालेल्या साळवेश्वर या ठिकाणी छापा टाकला .छापा तकुन नौ ट्रैक्टर सह केन्या पडल्या . एकूण 30 लाखाचा मुद्दे माल जप्त केला हे वाहाणे पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसिल कार्यालय गेवराई येथे ट्रैक्टर लावण्यात आली। सदरची करवाई सपोनी विलास हजारे व प्रशांत जाधवर नायब तहसीलदार महसूल 1 गेवराई यांच्या पथकाने केली या वेळी मंडळ अधिकारी श्री. बाबा बड़े, भगवान सानप, नामदेव खेडकर, अजय मोराले, तराठी अशोक डरफे, परम काळे, गोविंद ढाकणे, विकास ससाणे, गजानन देशमुख, सुरेश ठाकुर, निखिल तपसे, पंकज सिरस्कर, कोतवाल विठल सुतार, कुंदन काळे, गजानन वाडे, शिरसागर पोलीस पिया शि सचिन काळे, शिवाजी देसले, किशोर गोरे यानी कार्यवाही केली।

 

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button