महाराष्ट्रराज्य

Maharashtra News उपजिल्हा रुग्णालयाला फ्रिजर शव पेटी दान स्व.प्रा.सुरेश नरहरी राचलवार व स्व.बकाराम मालोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

स्व.प्रा.सुरेश नरहरी राचलवार व स्व.बकाराम मालोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वहाबअली सैय्यद,चंद्रपूर, महाराष्ट्र भाजप युवा नेते समीर राचलवार यांचे वडिल स्व. प्रा. सुरेश राचलवार व संजय नवघडे यांचे मामाजी स्व. बकाराम मालोदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या स्वखर्चातून चिमूर उपजिल्हा रुग्णालयास शव पेटी (फ्रिजर  दान करण्यात आली. यावेळी आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया, वैद्यकीय अधीक्षक डॉ अश्विन अगडे ,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष बालु पिसे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, माजी सभापती सतीश जाधव, भाजयुमो शहर अध्यक्ष बंटी वनकर,जयंत गौरकर, श्रेयश लाखे, विकी कोरेकर,पराग अंबादे, गोलू मालोदे,भूषण सातपुते, सचिन डाहूले, गोलू भरडकर,नरेंद्र हजारे राकेश झिरे रमेंश कंचर्लावार आदी उपस्थित होते.

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button