महाराष्ट्रराज्य

Maharashtra News भारतीय जनता पार्टी विरार जिल्हाकार्यकर्ता सवांदलोकसभा प्रवास योजनाआपणांस कळविण्यात येते

सहकारीमहेंद्र पाटील - संघटन महामंत्री

रिपोर्टर श्रीकांत शुक्ला वसई ठाणे महाराष्ट्र

की केंद्रीय सूचना, प्रसारण व क्रीडामंत्री मा ना अनुरागजी ठाकूर साहेब कार्यकर्त्यांसोबत सवांद करणार आहेत
,हयावेळी लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी मा आ नरेन्द्रजी पवार , संघटनमंत्री हेमंतजी म्हात्रे,संयोजक नंदकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष राजन नाईक उपस्थित राहणार आहेतमंगळवार दि 18 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 8.00 वाजता रजिन्सी हॉल, फायर ब्रिगेड समोर , नालासोपारा लिंक रोडसदर सवांद कार्यक्रमास आपण वेळेवर उपस्थित राहावे ही विनंतीटीप – बैठक भोजनोत्तर संपेल.कळावेआपले
जोगेंद्रप्रसाद चौबे – महामंत्री
राजेंद्र म्हात्रे – महामंत्री
उत्तम कुमार – महामंत्री वसई विरार जिल्हा
भारतीय जनता पार्टी

Indian Crime News

Related Articles

Check Also
Close
Back to top button