ब्रेकिंग न्यूज़

शहादा तालुक्यातील कुढावद औरंगपूर परिसरात बिबट्याचे दिवसा मुक्त संचार,

शहादा तालुक्यातील कुढावद औरंगपूर परिसरात बिबट्याचे दिवसा मुक्त संचार, कुढावदहुन औरंगपूर गावाकडे रस्त्यालागून आज नागरिकांना निदर्शनात आला कुढावद, औरंगपुर,चिखली, या गावाच्या परिसरातील भीतीचे वातावरण तयार झाले असून शाळकरी मुले वेळेवर बस नसल्याकारणाने पायी शाळेत जातात , शेतीकाम साठी शेतमजूर व शेतकरी बंधू यांना दिवस व रात्र शेतात गेल्याशिवाय पर्याय नसतो मात्र या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांचे मनात भीती वातावरण तयार झाली असून सध्या या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे रस्त्याने जाने देखील सध्या सुरक्षित नाही अशा चर्चा नागरिकात होत आहे, यासंदर्भात वनविभाच्या कर्मचाऱ्यांना भूपेंद्र तांबोळी कार्यक्षेत्र पाडळदा यांच्याशी संपर्क साधला असून पुढील कारवाई वनविभाग करणार आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button