ब्रेकिंग न्यूज़

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज गुरूवारी शिव स्मारकवर विविध कार्यक्रम संपन्न

*शिवरायांच्या चरणी नतमस्तक.....🙏🏻* *हिंदवी स्वराज्याचे संस्थापक समिती,शिव व्याख्यानमाला समिती स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, समस्त शिवप्रेमी व सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन, रक्तदान व चित्रकला स्पर्धा प्रसंगी आमदार राजेशदादा पाडवीसाहेब, परिसराचे नेते श्री.बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटीलसाहेब,डिवायएसपी श्री.दत्ताजी पवारसाहेब, तहसीलदार श्री.संभाजी पाटीलसाहेब,पीआय श्री.हेमंतकुमार पाटीलसाहेब,मुख्याधिकारी साजिद पिंजारी, श्री.अजयभैय्याजी शर्मा,प्रा.दत्ताजी शिंदे,राजेश कुलकर्णी,संजय जाधव* *श्री.अनिलदादा भामरे* *श्री.एन.डी.पाटीलसर,* *नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी,डॉ. योगेश चौधरी, श्री.चतुर्भूज शिंदेसर,श्री.राजाभाऊ साळी,डॉ. चंद्रभान कदम,डॉ. दिपक मोरे,भरत पा,ज्ञानेश पा.राकेश सनेर, सुकदेव पा, यांच्यासह शहादा नगरपालिकेचे नगरसेवक व सामाजिक-राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते....* 🚩🌹🚩

Indian Crime News

Related Articles

Back to top button