ब्रेकिंग न्यूज़

तोरणमाळ पर्यटन महोत्सव 2026

तोरणमाळ पर्यटन महोत्सव 2026 दिनांक 20 21 22 फेब्रुवारी2026 रोजी जिल्हा प्रशासन च्या वतीने तोरणमाळ येथे यशवंतराव तलाव परिसरात तोरणमाळ पर्यटन महोत्सव आयोजित केला असून, त्यात तोरणमाळला जागतिक पर्यटनचा नकाशावर आणण्याच्या उद्देश असून, या महोत्सवात - आदिवासी संस्कृती, स्थानिक कला, हस्तकला, विविध सांस्कृतिक कला, व क्रीडा महोत्सवचा आनंद स्थानिक व जिल्हा वाशीयांना घेता येईल, सर्व पर्यटक व जिल्हावाशियांनी उपस्थित राहून या महोत्सवत सहभागी व्हावे, स्थानिक कलांकार व बचत गटांना प्रोत्साहन द्यावे व जिल्ह्याच्या पर्यटनात आपला सहभाग नोंदवावा, जिल्हा प्रशासन मार्फत पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा सुरक्षा व वाहतूक व्यवस्थासाठी योग्य ती तयारी करण्यात आली आहे. तरी कुटुंबासह उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा असे आव्हान माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब यांनी केले आहे.

Indian Crime News

Related Articles

Back to top button