ब्रेकिंग न्यूज़
Maharastra News : मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पाडळदे तालुका शहादा ये थे

रिपोर्टर पकाले भूपेन्द्र उमाकांत नंदुरबार महाराष्ट्र
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पाडळदे तालुका शहादा येथे अंमलबजावणी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच रवींद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच पाडळदे केंद्राचे केंद्र प्रमुख रवींद्र लामगे , वल्लभ विद्या मंदिर पाडळदे तालुका शहादा मुख्याध्यापक अंबालाल चौधरी केंद्र मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, शिक्षक चतुर पाटील, भूपेंद्र पाकळे,ग्राम विकास अधिकारी चंद्रकांत निकम अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच सदस्य यांनी सहभाग घेतला.


Subscribe to my channel