ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र

Maharashtra News पी एम पी ची पाच मार्गावरील रात राणी बस सेवा आजपासून पूर्ववत

रिपोर्टर गणेश गजानन प्रधान पुणे महाराष्ट्र

 पुणे परिवहन महामंडळाकडून पीएमीएमएल प्रवाशांच्या मागणीनुसार सुरू करण्यात येत आहे गुरुवार  पुणे शहरातील प्रमुख पाच मार्गावरील रातराणी बस सेवा पूर्ववत करण्यात येत आहे या मध्ये कात्रज ते शिवाजीनगर कात्रज ते पुणे स्टेशन हडपसर ते स्वारगेट हडपसर ते पुणे स्टेशन आणि पुणे स्टेशन ते एनडीए गेट या मार्गाचा समावेश आहे तसेच बस मार्ग क्रमांक 114 मनपा भवन ते माळुंगे या मार्गाचा विस्तार पाडरे चौकापर्यंत करण्यात येत आहे हा मार्ग पुणे विद्यापीठ बाणेर गाव माळुंगे गाव व पाडरे चौक असा असणार आहे त्यामुळे प्रवासी नागरिक विद्यार्थी नोकरदार व महिलांना या सेवेचा लाभ होणार आहे.

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button