ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र

Maharashtra News सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न.

रिपोर्टर गणेश गजानन प्रधान पुणे महाराष्ट्र

अकोला जिल्हा रोजी अकोला पोलीस दलातून सेवानिवृत्त अधिकारी व पोलीस अमलदार यांचा सपत्नीक सत्कार सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे मा. संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मा.मोनिका राऊत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. अकोला पोलीस दलामधून पो .नि. श्रीरंग सणस पोलीस स्टेशन खदान पो उपनि. बबन कटारे पो स्टे. सिव्हिल लाईन पो उपनि . सुरेश मह ले पो. स्टे.रामदास पेठ पोलीस हवालदार देवराव भोजने बाळापुर सहाफो. रवींद्र यादव पो.स्टे. बार्शीटाकळी. सफो. श्रीराम इंगळे मोटार वाहन विभाग पो हवा. अनिल धुमाळे पो. स्टे. जुने शहर पो. हवा.गणेश गावंडे एमआयडीसी हे सेवानिवृत्त झाले त्यांचा सहकुटुंब शाल श्रीफळ साडी सोळी सन्मान पत्र व पोलीस विभागाचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाकरिता सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार कुटुंबियांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो. हवा. गोपाल मुकुंद यांनी केले तर. आभार प्रदर्शन नितीन शिंदे प्र . पोलीस अधीक्षक( गृह )यांनी केले

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button