ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र

Maharashtra News गावातील काही महिला व पुरुष आले असता त्या महिलांनी सरपंच व ग्रामसेवक म्याडम यांना गावातील भरपूर समस्या

रिपोटर मिलिंद सावळे जलगाव महाराष्ट्र

गावातील काही महिला व पुरुष आले असता त्या महिलांनी सरपंच व ग्रामसेवक म्याडम यांना गावातील भरपूर समस्या आहे गावामध्ये अंडर ग्राउन्ड गटारी झाले आहेत त्या गटारी नी क्रूष्ट दरज्या च्या झालेल्या आहेत गटारी मध्ये 6 इंची पाईप टाकले गेले पण गटारी मधले पाईप मूर माने झाकले गेले नाहीत त्या मूळे पाईप फुटले गेले आणि त्या मद्ये केर कचरा अटक गेला त्या मूळे गटारि पूर्ण पणे ज्याम झाल्या मूळे गटारि चे घाण पाणी लोकांच्या घरा समोर साचत असल्या मूळे घाण पाण्यातले मोठे मोठे जनतू घरान मध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहेत महिलांचे असे म्हणने आहेत की आम्ही सरपंच कडे बार बार कम्प्प्लेंट देऊन ही सरपंच आमच्या म्हणण्या कडे दूर लक्ष करायचा म्हणून आम्ही ग्रामपंचायत मद्ये ग्राम सेवक यांच्या कडे कम्प्लेंलन्ट देण्या साठी आले आहेत असे सांग न्यात आले आणि महिला नचे म्हणने आहे की पहिले त्या गटारि होत्या त्याच जुन्या गटारि आम्हला पंर्ण पणे मातीने भर लेल्या आहेत त्या पूर्ण पणे स्वच्छ करून देण्यात यावे

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button