ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्य

Maharashtra News राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडच्या माध्यमातून सुरू

रिपोर्टर जावेद काजी  महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडच्या माध्यमातून सुरू असलेल्या चराटा फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा  नगर रोड  रस्ता व नाली या 220 कोटींच्या कामास आज अमर नाना नाईकवाडे व गटनेते फारुख पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली. सध्या सदरील भागात नाली काम सुरू आहे. नाली काम हे अंदाजपत्रकानुसार सुरू असल्याची खात्री केली व काम संथगतीने सुरू असल्या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता येत्या आठ दिवसात कामाची गती वाढलेली दिसेल असे संबंधितांनी आश्वासित केले .

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button