गुजरातब्रेकिंग न्यूज़राज्यसहायता

Gujarat News राष्ट्रसंत गाडगेबाबा उर्फ डेबुजी झिंगराजी जानोरकर

रिपोर्टर हरिओम वासुदेव सूरत गुजरात

राष्ट्रसंत गाडगेबाबा उर्फ डेबुजी झिंगराजी जानोरकर यांच्या १४७ वी जयंती निमित्ताने अन्नदानाचा कार्यक्रम व आयोजक महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य संघटक तसेच दर्शन पोलीस टाईम जळगाव जिल्हा प्रतिनिधी श्री गुलाबराव जगन्नाथ भदाणे यांच्या वतीने अन्न दानाचा कार्यक्रम शांततेत पार पडला तरी सर्व समाज बांधव इतर समाज यांनी सहकार्य व भोजनाचा लाभ घेतला तरी कार्यक्रम शांततेत पार पडला जय गाडगे जय गोपाला

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button