ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराज्य

Maharashtra News काँग्रेस युवा नेता दिवाकर निकुरे यांच्या दातृत्वातुन होनार चिमूर एज्यूकेशन सोसायटीच्या विद्यालयाचे वॉल कंपाऊंड.

नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविघालयाच्या माजी विध्यार्थ्यांचा सत्कार.

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र

चिमूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येत असलेल्या नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नावाजलेले आहे. मात्र सोयी सुविधा याकडे दुर्लक्ष होत होते एका कार्यक्रमा निमित्त चिमूर विधान सभा क्षेत्राचे काँग्रेसचे युवा नेते विद्यालयात आले त्यांना विद्यालयाला वॉल कंपाउंड नसल्याचे आढळले तेव्हाच त्यांनी विद्यालयाला वॉल कंपाउंड बांधून देन्याची घोषणा केली बुधवार ला वॉल कंपाऊडचा मुहर्त निघाला चिमूर विधान सभा क्षेत्राचे काँग्रेस युवा नेते दिवाकर निकुरे यांनी कुदळ मारून विद्यालयाच्या वॉल कंपाऊंड चे भूमिपुजन मान्यवरांच्या उपस्थीत केले.

Indian Crime News

Related Articles

Back to top button