ब्रेकिंग न्यूज़

MAHARASHTRA News : भैरवनाथ विद्यालय म्हासोली येवती येथे कराड तालुका पोलिस ठाणे कडून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

ब्यूरो चीफ रामचन्द्र दाजी धुळप सातारा महाराष्ट्र

माननीय तुषार दोशी पोलीस अधीक्षक सो सातारा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सो यांचे मार्गदर्शन खाली मा. श्री महेंद्र जगताप पोलीस निरीक्षक कराड तालुका पोलीस ठाणे व त्यांचे नेतृत्वात श्रीमती हसीना मुजावर महिला पोलीस हवालदार कराड तालुका पोलीस ठाणे यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने भैरवनाथ विद्यालय म्हासोली-येवती या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षक श्री अर्जुन कळंबे यांचे करवी स्वसंरक्षणाचे धडे दिले समाजात घडत असणाऱ्या विघातक वृत्तींना सामोरे जाण्यासाठी त्यांचा सामना करण्यासाठी मुलींना आत्मरक्षण करणे काळाची गरज आहे मुलींना आत्मरक्षण जमलेस त्यांच्यात त्यांचा आत्मविश्वास वृद्धी ग्रंथ होतो व आपोआपच सुरक्षिततेची भावना निर्माण होते समाजात वावरताना अचानक लैंगिक अत्याचार विनयभंग व मारहाण यासारखे प्रकार घडल्यास निश्चितच विद्यार्थिनी स्वतःचे स्वसंरक्षण करण्यास सक्षम बनतील. विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणात उत्साहाने भाग घेतला

Indian Crime News

Indian Crime News

Related Articles

Back to top button