ब्रेकिंग न्यूज़
Maharashtra News : पुणे बेंगलोर रस्त्यावर वाठार ता. कराड गावानजीक कंटेनरचा अपघात

ब्युरो चीफ रामचंद्र धुळप सातारा महाराष्ट्र
म्हासोली : NH 4 हायवे चे सातारा कागल रस्त्याचे कामकाज चालू असून वाठार ता कराड या गावी आज सकाळी 7 वाजता कोल्हापूरहून पुण्याला निघालेला कंटेनर रस्त्यावरून सर्व्हिस रोड वर जाऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिक धावून आले आणि कंटेनर चालक याला सुखरूप बाहेर काढले. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.