Maharashtra News अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन आवारपुर तर्फे उन्हाळी शिकवणी वर्ग सुरू

रिपोर्टर वहाबअली सैय्यद चंद्रपूर महाराष्ट्र
अल्ट्राटेक नेहमी आप का दत्तक गावाचा विकासासोबतच नजीकच्या शाळेतील छात्र भविष्य के लक्ष्य देत आले आहे। दर वर्ष प्रमाण या वर्ष सुध्दा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवार चे मानव संसाधन विभाग के उपाध्यक्ष श्री. प्रभावत मिश्रा व प्रशासन व कर्मचारी संबंध विभाग प्रमुख श्री. नारायण दत्त तिवारी या मार्गदर्शन वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले.आज दी 18.05.2023 रोजी उन्हाळी शिकवणी वर्गचे उद्घाटन कर्यात आले. यावली सी. एस.आर. चे सचिन गोवारादिपे, एडमिन चे जी. श्रीनिवास , रमेश जी. व शिक्षक मनून वैशाली लांडगे भगत मांडम व नागेश फुलझेले सर यांची उपस्थिति हुई।.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर. चे प्रमुख प्रतीक वानखेडे, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देवीदास मांदाळे यानी निष्क्रिय प्रयास केले।