ब्रेकिंग न्यूज़

शहादा तालुक्यातील बारावीच्या परीक्षा आज10 फेब्रुवारी पासून शांततापूर्ण व कॉफी मुक्त सुरु झाले

शहादा तालुक्यातील बारावीच्या परीक्षा आज10 फेब्रुवारी पासून शांततापूर्ण व कॉफी मुक्त सुरु झाले असून परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर अधिकसंख्येने पोलीस बंदोबस्त तैण्यात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे परीक्षा सुरळीत पार पडत असून परीक्षार्थी मध्ये शिस्तबद्ध वातावरण दिसून येत आहे, केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून चौकशी करून आता पाठवले जात आहे, प्रत्येक वर्गात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले आहेत व सर्व ब्लॉगचे कॅमेऱ्याचे निरीक्षण कार्यालयात पाहणी केले जात असून त्या कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग शेवटच्या पेपर झाल्यापासून पुढील 30 दिवस पर्यंत सांभाळून ठेवणे हे त्या त्या केंद्रातील जबाबदारी असून, बाहेरील बाजूस ठिकठिकाणी ड्रोन ची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे विशेष भरारी पथकाची नेमणूक करून कॉफी मुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे,

Nandurbar Maharastra News @ Reporter Pakale Bhupendra Umakant

Indian Crime News

Related Articles

Back to top button