महाराष्ट्रसहायता

Maharashtra News राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अरविंद रेवतकर यांचे कडून आलूभात शरबत चहा पाणी वितरण

रिपोर्टर वहाब अली सैयद चंद्रपुर महाराष्ट्र

एकनाथी भागवत सप्ताह निमीत्य मागील सात दिवसापासुन भिसी येथील विठ्ठल रुखमाई देवस्थान येथे कार्यक्रम सुरु होता दरम्यान भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रविवार ला गोपाल काला निमीत्त व सतत तिन दिवस भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटनीस अरविंद रेवतकर यांगी मसाला भात ,शरबत व थंड पाण्याची सोय करत भाविकांची तृष्णा तृप्ती केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास शेरकी,अहमद शेख, पंकज रेवतकर ,नरेश कडवे, अमृत बनसोड ,रामचंद्र दिघोरे, मनोज दिघोरे ,संतोष मुरकुटे घुटके व अरविंद रेवतकर मित्र परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधीकारी कार्यकर्ते आदी उपस्थीत होते

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button