ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रराजनीति

Maharashtra News कांग्रेस निराधार निरीश्रीत विभागाच्या बीड तालुका अध्यक्ष पदी शेख जहीर व बीड़ शहर अध्यक्ष पदी जमील खान यांची नियुक्ति 

रिपोर्टर जावेद काजी  महाराष्ट्र

बीड प्रतिनिधि : बीड येथील हॉटेल गोलडन चौईस येथील कांग्रेस कमेटी ची अढावा बैठक घेण्यात आली या कार्यक्रमा मधील बीड़ शहर कॉंग्रेस कमेटी निराधार निरीश्रीत व्यक्ति विकास विभाग च्या बीड़ तालुका अध्यक्ष पदी शेख जहीर शेख अमीर व बीड़ शहर अध्यक्ष पदी जमील खान सत्तार खान सहाब यांची नियुक्ति खासदार सौ रजनी ताई अशोक दादा पाटिल साहेब बीड जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख .कांग्रेस कमेटी निराधार निरीश्रीत व्यक्ति विकास विभाग चे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मोहसीन यांच्या हस्ते करण्यात आली . महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी चे अध्यक्ष आदरनिय नानाभाऊ पटोले साहेब . .कॉंग्रेस कमेटी निराधार निरीश्रीत व्यक्ति विकास विभाग च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राधिका ताई मखमले यांच्या आदेशावरुन व माझी मंत्री अशोक दादा पाटिल साहेब व कांग्रेस कमेटी चे बीड़ जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थित नियुक्ति पत्र देवुन निवड करण्यात आली या वेडी .बीड शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष परवेज भाई कुरेशी .बीड तालुका अध्यक्ष गणेश दादा बजगूडे .ओबीसी जिल्हा अध्यक्ष संभाजी जाधव .बीड शहर कांग्रेस कमेटी ओबीसी विभाग चे अध्यक्ष सय्यद फरहान , व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते . देशाच्या नेत्या खासदार आदरणीय सौ रजनी ताई अशोक दादा पाटिल साहेब .कांग्रेस निराधार निरीश्रीत व्यक्ति विकास विभाग चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राधिका ताई मखमले.कांग्रेस कमेटी चे बीड जिल्हा अध्यक्ष आदरनिय राजे साहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कांग्रेस पक्षाचे ध्येय व धोरन जनते पर्येंत पोहचवण्यासाठी कांग्रेस निराधार निरीश्रीत व्यक्ति विकास विभाग च्या बीड तालुका अध्यक्ष पदी शेख जहीर शेख अमीर व बीड़ शहर अध्यक्ष पदी जमील खान सत्तार खान सहाब यांची नियुक्ति करण्यात आली त्या वेडी जिल्हा व तालुका चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते !

ChatGPT Image Jun 19, 2026, 03_57_34 PM

Related Articles

Back to top button